भुवनेश्वरीचे उद्योग, गुन्हे कळत नाहीत इतका बैल अधिपती आहे का? नेटकरी भडकले
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अधिपतीला भुवनेश्वरीचे गुन्हे आणि उद्योग दिसत नाही का, असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. अधिपती इतका बैल आहे का, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
Most Read Stories