‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत रंजक ट्विस्ट; अधिपती – अक्षराची प्रेमाची शाळा
युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. म्हणूनच अक्षराचं मन जिंकण्यासाठी अधिपतीने पाठीला दप्तर आणि शाळेचा गणवेश घालून थेट तिच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. या प्रेमाच्या परीक्षेत अधिपतीला अक्षराची साथ मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Most Read Stories