स्पॅम मॅसेजने उठले डोके, मग Google चे हे खास फीचर वापरा, अशी होईल सायबर भामट्यांपासून सूटका

Spam Calls- Message : सायबर भामटे तुम्हाला गंडवण्यासाठी काय काय युक्त्या शोधत असतात. स्पॅम मॅसेज, स्पॅम कॉलमुळे अनेकांच्या डोक्याला ताप होतो. पण गुगलमधील हे खास फीचर तुमच्या मदतीला येते. त्याचा वापर केल्यास तुमची सुटका होऊ शकते.

| Updated on: Aug 01, 2024 | 5:42 PM
अनेकदा आपण कामात गुंतलेले असतो वा प्रवासात असतो, त्यावेळी अनोळखी कॉल येतो, अथवा मॅसेज येतो. या स्पॅम मॅसेज, स्पॅम कॉलमुळे आपली चिडचिड वाढते. त्यात काहींची फसवणूक पण होते.

अनेकदा आपण कामात गुंतलेले असतो वा प्रवासात असतो, त्यावेळी अनोळखी कॉल येतो, अथवा मॅसेज येतो. या स्पॅम मॅसेज, स्पॅम कॉलमुळे आपली चिडचिड वाढते. त्यात काहींची फसवणूक पण होते.

1 / 6
तुम्ही अशा Spam Calls, Spam Message मुळे हैराण असला तर ते आपोआप बंद होऊ शकतात. गुगलने अँड्राईड युझर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही हे नकोसे मॅसेज, कॉल बंद करु शकता.

तुम्ही अशा Spam Calls, Spam Message मुळे हैराण असला तर ते आपोआप बंद होऊ शकतात. गुगलने अँड्राईड युझर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही हे नकोसे मॅसेज, कॉल बंद करु शकता.

2 / 6
त्यासाठी खूप किचकट प्रक्रिया नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Google Messages App उघडावे लागेल.

त्यासाठी खूप किचकट प्रक्रिया नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Google Messages App उघडावे लागेल.

3 / 6
आता तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे लागेल. हे फीचर सर्वात वरच्या भागास उजव्या बाजूला आहे. आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. या ठिकाणी Spam Protection चा पर्याय मिळेल.

आता तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे लागेल. हे फीचर सर्वात वरच्या भागास उजव्या बाजूला आहे. आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. या ठिकाणी Spam Protection चा पर्याय मिळेल.

4 / 6
Spam Protection हे फीचर ऑन करावे लागेल. हे फीचर ऑन होताच फोनवर येणारे स्पॅम मॅसेज, कॉल आपोआप बंद होतील. Google Messages ऑटोमॅटिकच हे मॅसेज फिल्टर करते.

Spam Protection हे फीचर ऑन करावे लागेल. हे फीचर ऑन होताच फोनवर येणारे स्पॅम मॅसेज, कॉल आपोआप बंद होतील. Google Messages ऑटोमॅटिकच हे मॅसेज फिल्टर करते.

5 / 6
यामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा सेंडरला स्पॅम मार्क करु शकता. त्यामुळे असे मॅसेज पुन्हा दिसणार नाहीत.

यामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा सेंडरला स्पॅम मार्क करु शकता. त्यामुळे असे मॅसेज पुन्हा दिसणार नाहीत.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.