नवा हेअरकट आणि गुलाबी रंगाचा टॉप तिच्या लूकला मॅच होतोय.
पांढऱ्या रंगाचा हा ड्रेस धनश्रीच्या सौंदर्यात भर टाकतोय.
फोटो पोस्ट करताना धनश्रीने 'for the love of white'असं कॅप्शन दिलं आहे.
धनश्री वेगवेगळ्या लूकमधले फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधी तिने लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केलेत.