ये रिश्ता क्या कहलाता है फेम जय सोनी करणार ‘बिग बाॅस 17’मध्ये धमाका, मोठा खुलासा
जय सोनी याने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. जय सोनी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जय सोनी हा बिग बाॅसमध्ये सहभागी होणार आहे.
1 / 5
टीव्ही अभिनेता जय सोनी याने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. जय सोनी याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
2 / 5
जय सोनी याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे की, जय सोनी हा बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार
3 / 5
रिपोर्टनुसार जय सोनी याने बिग बाॅस 17 साठी होकार दिलाय. जय सोनी हा बिग बाॅसमध्ये दिसणार असल्याचे कळाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळतंय.
4 / 5
जय सोनी याने आपल्या करिअरची सुरूवात 2008 पासून केलीये. जय सोनी याने हिट मालिका केल्या आहेत. फक्त जय सोनी हाच नाही तर अंकिता लोखंडे ही बिग बाॅसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
5 / 5
अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. आयशा सिंह हिने स्पष्ट केले की, ती बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार नाही.