ब्रेस्ट कॅन्सरमुळे प्रचंड त्रासात अभिनेत्री, पाच किमोनंतर म्हणाली, अजूनही…
अभिनेत्री हिना खान हे नाव कायमच चर्चेत आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. आजही लोक हिना खानला अक्षरा या नावानेच ओळखतात.