अभिनेत्रीचा दोनदा घटस्फोट, मुलीनेही सोडली साथ, मोठा खुलासा करत म्हणाली…
नुकताच अभिनेत्रीने आपल्या पर्सनल लाईफबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर दोनदा घटस्फोट होण्याचे कारण नेमके काय हे सांगतानाही अभिनेत्री दिसली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये घालवला आहे. कोट्यवधी संपत्तीची मालकीन अभिनेत्री आहे.