छोट्या पडद्यावर अत्यंत पारंपरिक वेशात दिसणारी अभिनेत्री मेघा गुप्ता (megha gupta) तुम्हाला तिच्या नव्या लूकमध्ये ओळखायलाही येणार नाही. (फोटो : इंस्टाग्राम)
मेघा गुप्ता 'आयुषमान भव:' या मालिकेतील समीरा या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहे.
मेघा गुप्ताचे लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)
2016 मध्ये एक था राजा, एक थी राणी फेम टीव्ही अभिनेता सिद्धार्थ कर्णिकसोबत मेघा विवाहबंधनात अडकली होती. (फोटो : इंस्टाग्राम)
मेघा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या पोस्टमधून ती चाहत्यांसोबतही जोडलेली असते. (फोटो : इंस्टाग्राम)
(फोटो : इंस्टाग्राम)