Shweta Tiwari | 42 व्या वयातही जबरदस्त जलवा दाखवताना दिसली श्वेता तिवारी, अभिनेत्रीचे अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी ही नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिच्या मुलीने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
Most Read Stories