टीव्ही विश्वातील ‘ही’ अभिनेत्री जगते रॉयल आयुष्य, नवरा देखील गडगंज श्रीमंत
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये भक्कम ओळख निर्माण केली आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय... मौनी रॉय आता रॉयल आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीचा पती देखील गडगंज संपत्ती आहे.