यूको बँकेत बंपर भरती, मुलाखतीमधून होणार निवड, तब्बल इतक्या पदांसाठी…

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.

| Updated on: Jul 06, 2024 | 4:37 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अर्ज करावीत. यूको बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अर्ज करावीत. यूको बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

1 / 5
बँकेकडून 500 हून अधिक शिकाऊ पदांच्या उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जुलै 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

बँकेकडून 500 हून अधिक शिकाऊ पदांच्या उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जुलै 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ucobank.com या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ucobank.com या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

3 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही पद्धतीची परीक्षा ही तुम्हाला द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही पद्धतीची परीक्षा ही तुम्हाला द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. यासोबतच 20 ते 28 वयोगटातील उमेदवारच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. यासोबतच 20 ते 28 वयोगटातील उमेदवारच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.