‘उदे गं अंबे..’ मालिकेच्या प्रेक्षकाचं नशीब फळफळलं; मिळाली साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे.. कथा साडेतीन शक्तिपीठांची' या मालिकेकडून एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेतीला चक्क साडेतीन तोळाची सुवर्णमुद्रा भेट म्हणून देण्यात आली आहे.

| Updated on: Nov 22, 2024 | 2:41 PM
टीव्ही मालिकांमुळे केवळ मनोरंजन होतं असं नाही तर चाहत्यांची स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकतात. कोल्हापूरच्या वंदना लोहार यांनी नुकताच याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

टीव्ही मालिकांमुळे केवळ मनोरंजन होतं असं नाही तर चाहत्यांची स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकतात. कोल्हापूरच्या वंदना लोहार यांनी नुकताच याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे' मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी देण्यात आली होती.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे' मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी देण्यात आली होती.

2 / 5
या स्पर्धेला महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद देण्यात आला. जवळपास दीड लाख प्रेक्षक या स्पर्धेत सहभागी झाले. कोल्हापूरच्या रोहिणी यांनी देखिल या स्पर्धेत भाग घेतला आणि अचूक उत्तर देऊन साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याचा मान पटकावला.

3 / 5
'उदे गं अंबे' मालिकेतील भगवान शिवशंकर म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे आणि आदिशक्ती म्हणजेच मयुरी कापडणे यांच्या हस्ते रोहिणी यांना ही सुवर्णमुद्रा सुपूर्द करण्यात आली.

'उदे गं अंबे' मालिकेतील भगवान शिवशंकर म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे आणि आदिशक्ती म्हणजेच मयुरी कापडणे यांच्या हस्ते रोहिणी यांना ही सुवर्णमुद्रा सुपूर्द करण्यात आली.

4 / 5
"स्टार प्रवाहकडून मिळालेली ही अनमोल भेट मी कायम जपून ठेवेन. 'उदे गं अंबे' मालिकेतील भगवान शिवशंकर आणि आदिशक्ती यांनी कोल्हापुरात आमच्या घरी येऊन ही खास भेटवस्तू दिली याचा आनंद गगनात मावत नाहीये. मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांची गोष्ट आम्हा प्रेक्षकांना अनुभवयला मिळत आहे," अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.