सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज, ही आहे शेवटची सुवर्णसंधी..

| Updated on: Jan 25, 2024 | 11:22 AM

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही देखील जवळ आलीेये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

1 / 5
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. उत्तराखंड सबऑर्डिनेट सर्विस सेलेक्शन कमीशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5
ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया एकूण 136 पदांवर होत आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत.

3 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

4 / 5
पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 42 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 300 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. uksssc.co.in या साईटला जाऊन तुम्हा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.