AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाऱ्याच्या वेगाने धावते ही इलेक्ट्रिक बाईक, किंमत आहे इतकी

Ultraviolette F77 Mach 2 : अल्ट्रावॉयलेट कंपनीने देशात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल दाखल केली आहे. या बाईकचे दोन व्हेरिएंट- स्टँडर्ड आणि रेकॉन ही ग्राहकांना खरेदी करता येतील. ही बाईक वेगवान आहे. या बाईकने टेस्ला कार पण गतीत मागे टाकले आहे. काय आहे रेंज आणि किती आहे किंमत, जाणून घ्या...

| Updated on: May 04, 2024 | 5:45 PM
Ultraviolette F77 Mach 2 ई-बाईक केवळ  2.8 सेकंदात ताशी  0 ते 100 किलोमीटरचा वेग पकडते. या बाईकची टॉप स्पीड 155km/h इतका आहे. म्हणजे टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा पण तीन पट अधिक वेग आहे. टेस्लाची कार 100 किमीचा वेग पकडण्यासाठी  5.6 सेकंदाचा कालावधी घेते.

1 / 5
या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 10.3kWh ची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तो 40.2bhp ची पॉवर आणि  100Nm चा टॉर्क जनरेट करतो. कंपनीनुसार, ही बाईक फुल चार्ज केल्यावर  323 किलोमीटरपर्यंत धावते.

या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 10.3kWh ची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तो 40.2bhp ची पॉवर आणि 100Nm चा टॉर्क जनरेट करतो. कंपनीनुसार, ही बाईक फुल चार्ज केल्यावर 323 किलोमीटरपर्यंत धावते.

2 / 5
नवीन अल्ट्रावॉयलेट ई-बाईकमध्ये 3-स्तरीय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम,  10-स्तरांचा रिजनरेटिव्ह सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये हिल होल्ड असिस्ट, एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, डेल्टा वॉच आणि डायनेमिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स पण देण्यात आले आहेत.

3 / 5
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये Violette AI चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने बाईकवरुन पडण्याची शक्यता अथवा टो होण्याच्या शक्यतेवेळी अलर्ट मिळतो. यामध्ये  रिमोट लॉकडाऊन, क्रॅश अलर्ट, डेली रायडिंग स्टेटस आणि एंटी कॉलिजन वॉर्निंग सिस्टिमचा समावेश आहे.

4 / 5
Ultraviolette F77 Mach 2 इलेक्ट्रिक बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 2.99 लाख तर रेकॉन व्हेरिएंटची किंमत 3.99 लाख रुपये आहे. या किंमती  एक्स-शोरूमनुसार आहेत.

Ultraviolette F77 Mach 2 इलेक्ट्रिक बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 2.99 लाख तर रेकॉन व्हेरिएंटची किंमत 3.99 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

5 / 5
Follow us
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.