मलायका अरोरा हिच्या कुटुंबाबद्दल माहिती नसलेल्या 5 गोष्टी अखेर समोर

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. मलायका हिने वडिलांच्या निधनाचं दुःख व्यक्त करत ‘अनिल कुलदीप मेहता’ असं लिहिलं होतं. त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या... आता मलायकाच्या कुटुंबाबद्दल अशा 5 गोष्टी जाणून घेऊ, ज्या फार कोणाला माहिती नाहीत.

| Updated on: Sep 17, 2024 | 9:12 AM
मलायकाच्या आई जॉयस यांचं पहिलं लग्न अनिल अरोरा यांच्यासोबत झालं. त्यानंतर अनिल कुलदीप मेहता यांच्यासोबत. जॉयस यांचं दोघांसोबत घटस्फोट झाला.

मलायकाच्या आई जॉयस यांचं पहिलं लग्न अनिल अरोरा यांच्यासोबत झालं. त्यानंतर अनिल कुलदीप मेहता यांच्यासोबत. जॉयस यांचं दोघांसोबत घटस्फोट झाला.

1 / 5
 मलायका जेव्हा फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा जॉयस आणि अनिल अरोरा यांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा मलायकाची लहान बहीण फक्त 6 वर्षांची होती.

मलायका जेव्हा फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा जॉयस आणि अनिल अरोरा यांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा मलायकाची लहान बहीण फक्त 6 वर्षांची होती.

2 / 5
रिपोर्टनुसार, मलायका, अमृता यांच्या खऱ्या वडिलांचं नाव अनिल अरोरा असं असून सावत्र वडिलांचं नाव अनिल मेहता असं आहे. अनिल मेहता यांनी  इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.

रिपोर्टनुसार, मलायका, अमृता यांच्या खऱ्या वडिलांचं नाव अनिल अरोरा असं असून सावत्र वडिलांचं नाव अनिल मेहता असं आहे. अनिल मेहता यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.

3 / 5
मलायकाची आई जॉयस इन्स्टाग्रामवर कुकिंग व्हिडीओ पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 40 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

मलायकाची आई जॉयस इन्स्टाग्रामवर कुकिंग व्हिडीओ पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 40 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

4 / 5
मलायकाच्या बहिणीबद्दल सांगायचं झालं तर, 2009 मध्ये अमृता अरोरा हिने शकील लदाक याच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत.

मलायकाच्या बहिणीबद्दल सांगायचं झालं तर, 2009 मध्ये अमृता अरोरा हिने शकील लदाक याच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.