गारपिटीने पिकांना झोडपले, लिंब पडली, टमाटर सडले; पिकांची अशी झाली नासाडी
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने पिकांना झोडपून काढले. बुलढाणा, अमरावती, हिंगोली येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
![अकोला : अकोला जिल्हात रात्री उशिरापासून पाऊस पडला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लिंबाचं झाड अक्षशहा तुटून पडले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/08202057/AKOLA-1-N-.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![उभ्या असलेल्या पिकांचे आणि भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. झाडावर लागलेल्या लिंबू, संत्र्याचा बार गळून पडला. छोटे लिंबू झाडाखाली सडा पडलेले पाहायला मिळाले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/08202059/AKOLA-2-N-.jpg)
2 / 5
![पातुर तालुक्यातील तुंलगा,दिग्रस परिसरात गारपीट पडली. तर बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तामशी, चिंचोली, पिंपळगाव परिसरात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार मांडला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/08202100/AKOLA-3-N-.jpg)
3 / 5
![गव्हाचे पीक बऱ्याच ठिकाणी कापणीवर आहे. पण मळणी व्हायची आहे, अशा गव्हाला या पावसाने नुकसान पोहोचवलं. अन्य पीकही उद्धवस्त झाले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/08202101/AKOLA-4-N-.jpg)
4 / 5
![शेतकऱ्यांनी आपला कांदा वाचवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. कांदा पिक अक्षरशहा झोपून पडला. त्यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/08202103/AKOLA-5-N-.jpg)
5 / 5
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी
![या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ? या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-carrot-juice.jpg?w=670&ar=16:9)
या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?
![शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/symptoms-of-bad-shani.jpg?w=670&ar=16:9)
शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-king-corba.jpg?w=670&ar=16:9)
भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो
![विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vinod-kambali-2-1.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये