Uorfi Javed | बिकिनी लूकमध्ये उर्फी जावेद हिने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटोशूट करत अभिनेत्रीने
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिला बिग बाॅस ओटीटीपासून खरी ओळख ही मिळाली आहे. उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून तगडी कमाई करते.
Most Read Stories