Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोक हैराण, थेट अंगावर चिटकवले हे आणि
उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमध्ये मिळाली आहे. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आपल्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच उर्फी जावेद ही वादाच्या मोठ्या भोवऱ्यात अडकत असते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories