Uorfi Javed | नवा लूक उर्फी जावेद हिला पडला महागात, थेट लोकांनी म्हटले कचराकुंडी
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एका नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद हिला बऱ्याच वेळा थेट तिच्या कपड्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते.