उर्फी जावेद हिचा खुलासा, चित्रपट निर्मात्यांबद्दल मोठे विधान, मी पैसे कमावण्यासाठी
उर्फी जावेद ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिच्यावर कपड्यांमुळे नेहमीच टिका होताना दिसते.