Uorfi Javed | नेटच्या टॉपमध्ये दिसली उर्फी जावेद, शरीर झाकण्यासाठी यावेळी चक्क, लोकांनी लावला डोक्याला हात
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते.
Most Read Stories