Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगामी ‘बच्चन पांडे…’ चे जोरदार प्रमोशन… हटके लूकमध्ये दिसले अक्षय आणि कृति

आगामी बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका क्रिमिनल्स रोलमध्ये दिसणार आहे आणि अक्षय कुमार सोबत अभिनेत्री क्रिती सेनोन, हर्षद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, आणि सध्याचा तगडा अभिनेता पंकज त्रिपाठी सुद्धा दिसणार आहे.

| Updated on: Mar 12, 2022 | 4:48 PM
बॉलिवूडचा खिलाडी सीधासाधा अक्षय, अक्षय म्हणजेच अक्षय कुमार आता आपल्या 'बच्चन पांडे नावाच्या एका नव्या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी जुहू इथं बच्चन पांडेची टीम आली होती. यावेळी अक्षय कुमारचा एक नवा लूक  बघायला मिळाला, तोही अगदी खास.

1 / 7
अक्षय कुमार हा खिलाडी आहे हे त्याच्या चित्रपटातील अ‍ॅक्शन सिनेमासाठी खास ओळखला जातो. आणि प्रत्येक चित्रपटावेळी त्याचा एक खास लूक असतो, तो त्याच्या चाहत्यासाठी अगदीच खास असतो. आगामी बच्चन पांडे या चित्रपटातदेखील अक्षय कुमार एका हटके लूकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यानी आज खास लूक केला होता.

2 / 7
अर्षद वारसी आता दीर्घ कालावधीनंतर प्रेषकांच्या भेटीला येतोय. अर्शद वारसीचे एक वैशिष्ट्ये आहे, तो एक अभिनेता, ज्याच्याकडे विनोदाचं एक वेगळं कसब आहे तो अर्शद वारसी ज्या वेळी प्रेषकांच्या गराड्यात सापडतो त्यावेळी तो प्रेषकांमधीलच होऊन जातो

3 / 7
अक्षय कुमार सोबत त्याची को-स्टार असलेली अभिनेत्री क्रिती सेनोन ही देखील प्रमोशन साठी आली  होती.. यावेळी क्रीतीचा हटके look पहायला मिळाला. ती तिच्या ब्लॅक ड्रेसमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती...

4 / 7
क्रिती सेनोन आता नेहमीच लक्ष वेधून घेते ते तिच्या कपड्यांमुळे, तिच्या हटके लूकमुळे ती प्रेषकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

5 / 7
अर्शद वारसी आता बऱ्याच दिवसानंतर विनोदी भूमिकेतून तो प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी 'असूर' सारख्या वेबसिरीज मधून त्याने सेन्सिटिव्ह भूमिका केली, होती आता मात्र 'बच्चन पांडे'च्या निमित्ताने विनोदी अर्शद पाहायला मिळणार आहे.

6 / 7
आगामी बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका क्रिमिनल्स रोलमध्ये दिसणार आहे आणि अक्षय कुमार सोबत अभिनेत्री क्रिती सेनोन, हर्षद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, आणि सध्याचा तगडा अभिनेता पंकज त्रिपाठी सुद्धा दिसणाऱ् आहे.

7 / 7
Follow us
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्....
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप.
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार.
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका.
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'.
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले.