UPSC Topper : यश मिळवण्यासाठी काय आहे मंत्र, कोणी कोणत्या परिस्थितीत मिळवले यश

UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. या परीक्षेत असामान्य कामगिरी करत अनेक जणांनी यश मिळवले. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही. परंतु त्यांनी जिद्द अन् चिकाटी सोडली नाही.

| Updated on: May 24, 2023 | 11:54 AM
UPSC TopperUPSC CSE 2022 च्या परीक्षेत ऑल इंडिया टॉपर असलेली इशिता किशोर नेहमीच टॉपर राहिली आहे. आठवड्यातून ४५ तास ती अभ्यास करत होती. सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. चित्रपट पाहण्याचा आनंदही तिने घेतला आहे.

1 / 5
ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली.  त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. कश्मिरा संखे ही वंजारी समाजातील पहिली महिला आयएएस झाली आहे.

2 / 5
यूपीएससीत 396 वा नंबर मिळवलेला मंगेश खिलारी हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. त्याचे वडिलांचे चहाचे दुकान आहे तर आई विडी कामगार आहे. असामान्य परिस्थितीत मंगेशने हे यश मिळवले आहे. मंगेशच्या आईला IAS काय असते, हे सुद्धा माहीत नाही, यावरुन त्याचे यश लक्षात येते.

3 / 5
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे त्यांचे घर आहे. याच गावात पाराजी खिलारी यांचे छोटसं चहा नाष्ट्याचं दुकान आहे. तर मंगेशची आई विड्या बनवून कुटूंबाला हातभार लावते. घरची परीस्थिती बेताची असतानाही मंगेशने upsc परीक्षेत मोठे यश मिळवले. मंगेशने शालेय शिक्षण अहमदनगरमधून केल्यानंतर पुण्याच्या एसपी कॉलेजमधून बीए केले.

4 / 5
१७ वी रँक मिळवलेला अविनाश कुमार याचे वडील अजय कुमार सिंह शेतकरी आहेत. अविनाश कुमारला सलग दोन वेळा यूपीएससीत अपयश आले. परंतु त्याने हार न मारता जिद्द दाखवली अन् तिसऱ्या प्रयत्नात १७ वी रँक मिळवली.

१७ वी रँक मिळवलेला अविनाश कुमार याचे वडील अजय कुमार सिंह शेतकरी आहेत. अविनाश कुमारला सलग दोन वेळा यूपीएससीत अपयश आले. परंतु त्याने हार न मारता जिद्द दाखवली अन् तिसऱ्या प्रयत्नात १७ वी रँक मिळवली.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.