Urfi Javed : ‘उर्फी तुझं बरोबर आहे’, कपड्यांचा विषय, नेटीझन्सनी सना खानला काय म्हटलं?

Urfi Javed : सना खानच हे मतं उर्फी जावेदला पटलं नाही. तिने एक पोस्ट शेअर करुन सनाची शाळा घेतली. नैतिकतेचे धडे देण्यावर आपलं मत प्रगट केलं.

| Updated on: Nov 05, 2024 | 4:15 PM
बॉलिवूड अभिनेत्री सना खान शोबिजपासून लांब आहे. निकाहनंतर ती हिजाबमध्ये राहण्याला प्राधान्य देते. अलीकडेच तिने एक वक्तव्य केलं. जे पती आपल्या पत्नीला अंगप्रदर्शन करु देणारे कपडे घालू देतात त्यावर सनाने मतप्रदर्शन केलं. थोडातरी स्वत:बद्दल आदर बाळगा. ती तुमची पत्नी आहे.

1 / 5
दुसऱ्या स्त्रियांना कमीपणा दाखवणं. आपल्या नव्या कपड्याच्या निवडीमुळे स्वत:ला मोठं समजणं. जे वेगळी निवड करतात. त्यामुळे तुम्ही सुपीरियर ठरत नाही असं उर्फी जावेदने सना खानला सुनावलं आहे.

दुसऱ्या स्त्रियांना कमीपणा दाखवणं. आपल्या नव्या कपड्याच्या निवडीमुळे स्वत:ला मोठं समजणं. जे वेगळी निवड करतात. त्यामुळे तुम्ही सुपीरियर ठरत नाही असं उर्फी जावेदने सना खानला सुनावलं आहे.

2 / 5
अन्य महिला सुद्धा तुमच्या कपड्यांवरुन तुम्हाला बोलू शकतात. पण आम्ही असं करत नाहीय. तुम्ही जसं इतरांच्या कपड्यांवरुन जज करता, तसं तुमच्याबाबतीतही होऊ शकतं असं उर्फी जावेदने सना खानला सुनावलं आहे.

अन्य महिला सुद्धा तुमच्या कपड्यांवरुन तुम्हाला बोलू शकतात. पण आम्ही असं करत नाहीय. तुम्ही जसं इतरांच्या कपड्यांवरुन जज करता, तसं तुमच्याबाबतीतही होऊ शकतं असं उर्फी जावेदने सना खानला सुनावलं आहे.

3 / 5
उर्फीच्या या मतांवर युजर्सनी सहमती दर्शवलीय. सना तुला जे परिधान करायचय ते कर आम्हाला का टोकतेस? उर्फी बरोबर आहे असं युजर्सनी म्हटलय.

उर्फीच्या या मतांवर युजर्सनी सहमती दर्शवलीय. सना तुला जे परिधान करायचय ते कर आम्हाला का टोकतेस? उर्फी बरोबर आहे असं युजर्सनी म्हटलय.

4 / 5
काही लोकांनी सना खानला ट्रोल करत विचारलय की, स्त्रीला पतीच्या परवानगीची आवश्यकता का आहे?. 100 चूहे खाकर बिल्ली हज को चली, असं म्हणत टोला लगावलाय.

काही लोकांनी सना खानला ट्रोल करत विचारलय की, स्त्रीला पतीच्या परवानगीची आवश्यकता का आहे?. 100 चूहे खाकर बिल्ली हज को चली, असं म्हणत टोला लगावलाय.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.