Urfi Jawed: उर्फीने चक्क! आता पोत्यापासून बनवला फॅन्सी ड्रेस… ; व्वा टारझनही झाली तर म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली….

उर्फीने आता चक्क धान्य ठेवल्या जाणाऱ्या पोत्यापासून ड्रेस तयार करून घातला आहे. पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

| Updated on: Jun 04, 2022 | 3:58 PM
आपल्या चित्रविचित्र फॅशनसाठीप्रसिद्ध असलेली  अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे .  कधी पानांचे , फुलाचे, काचेच्या तुकड्यांचे, सेफ्टी  पिनांचे  ड्रेस घातलेली दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी आपल्या फँशनसाठी चर्चे आली आहे.

1 / 6
 उर्फीने आता चक्क धान्य ठेवल्या  जाणाऱ्या पोत्यापासून  ड्रेस  तयार करून घातला आहे. पोत्यापासून  तयार केलेल्या ड्रेसचा  व्हिडीओ  तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

उर्फीने आता चक्क धान्य ठेवल्या जाणाऱ्या पोत्यापासून ड्रेस तयार करून घातला आहे. पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

2 / 6
Bori or a dress ? Whatttttt  Made this from a bori in 10 mins  असं  कॅप्शन तिने आपल्या  पोस्टला दिले आहे.

Bori or a dress ? Whatttttt Made this from a bori in 10 mins असं कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

3 / 6
 उर्फीचा हा व्हिडिओ लुक पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे.

उर्फीचा हा व्हिडिओ लुक पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे.

4 / 6
टाकाऊ वस्तूंपासून कपडे बनवण्याच्या प्रयत्ना केल्याबद्दल काही चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.  तर काहींनी तिच्या नवीन लूकवर टीका केली आहे.

टाकाऊ वस्तूंपासून कपडे बनवण्याच्या प्रयत्ना केल्याबद्दल काही चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या नवीन लूकवर टीका केली आहे.

5 / 6
एकाने लिहिले, "व्वा आता टारझनही झाली तर  ," दुसर्‍याने लिहिले, "क्रिएटीव्हीटी टू नेक्स्ट लेव्हल " अश्या कमेंट केल्या आहेत.

एकाने लिहिले, "व्वा आता टारझनही झाली तर ," दुसर्‍याने लिहिले, "क्रिएटीव्हीटी टू नेक्स्ट लेव्हल " अश्या कमेंट केल्या आहेत.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.