घटस्फोटाच्या चर्चांनंतर उर्मिला मातोंडकर पहिल्यांदाच कॅमेरासमोर; लग्नाची अंगठी गायब

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर हे लग्नाच्या आठ वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना गेल्या महिन्यात उधाण आलं होतं. त्यानंतर उर्मिला पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. सोमवारी एका कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती.

| Updated on: Oct 22, 2024 | 11:30 AM
गेल्या महिन्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ती पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात होतं. या घटस्फोटाच्या चर्चांनंतर आता पहिल्यांदाच उर्मिला कॅमेरासमोर आली आहे.

1 / 5
सोमवारी उर्मिला एका कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याशिवाय आणखी एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे तिच्या हाताकडे. उर्मिलाच्या हातात लग्नाची अंगठी न दिसल्याने पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली.

2 / 5
घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्यापासून उर्मिलाने अद्याप त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सोमवारच्या कार्यक्रमातही तिने पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोर फोटोसाठी पोझ दिले, मात्र तिने माध्यमांशी कोणताच संवाद साधला नव्हता.

3 / 5
उर्मिलाने 2016 मध्ये मोहसिन अख्तर मीरशी लग्न केलं होतं. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असून तो काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेल आहे.

4 / 5
उर्मिला तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी कधीच मोकळेपणे व्यक्त झाली नाही. त्यामुळे मोहसिनसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवरही तिने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

उर्मिला तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी कधीच मोकळेपणे व्यक्त झाली नाही. त्यामुळे मोहसिनसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवरही तिने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.