Urvashi Dholakia हिच्या बोल्ड फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटेना, पाहा फोटो

Urvashi Dholakia Photo : 'कसौटी जिंदगी की' मालिकेत खलनायकाची भूमिका बजावत अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिने चाहत्यांच्या मनातल घर केलं. आता उर्वशीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

| Updated on: Mar 12, 2023 | 4:10 PM
 Urvashi Dholakia Photo : अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) कायम तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील उर्वशीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
वयाच्या ४३ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसते. तिच्या सौंदर्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये उर्वशीच्या चर्चा तर रंगलेल्या असतात. आता उर्वशीने बिकिनीमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.

2 / 5
 इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत उर्वशीने कॅप्शनमध्ये, 'क्विक स्विमसाठी उत्तम वातावरण आहे...' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.  उर्वशी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

3 / 5
सोशल मीडियावर देखील उर्वशीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील उर्वशीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
 'कसौटी जिंदगी की' मालिकेत खलनायकाची भूमिका बजावत अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिने चाहत्यांच्या मनातल घर केलं. आता उर्वशीचे काही फोटो तुफान व्हायरल  होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
Follow us
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.