Skin Care Tips : तुम्हाला चेहरा उजळवायचाय? काळजी करु नका, ‘हे’ 5 फेस मास्क वापरा, काही तासांत फरक जाणवेल !
दही आणि बेसन पीठाचा फेस मास्क तयार करण्यासाठी, एक चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे दही मिसळून पेस्ट बनवा.
Most Read Stories