व्हॉट्सअॅप स्कॅम अलर्ट! ‘या’ फीचरचा जपून वापर करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते!
व्हॉट्सअॅप मेसेंजर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. मात्र, वापरकर्त्यांची वाढती संख्या आणि नवीन काही गोष्टींमुळे ते धोकादायक देखील होत आहे. कंपनी बर्याचदा आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवते आणि सतत गोपनीयता पद्धती जारी करते. तरीही हॅकर्स लोकांच्या व्हॉट्सअॅपवर लक्ष ठेवतात.
Most Read Stories