यूजर्स ट्विटर थ्रेड्सवरून स्वतःला अनटॅग करू शकतील, नवीन फीचर लवकरच, जाणून घ्या अधिक!
मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter कथितपणे थ्रेडचा भाग होऊ इच्छित नसलेल्या यूजरला अनटॅग करण्यासाठी नवीन चाचणी करत आहे. माचुन वोंग यांनी एका नवीन ट्विटमध्ये हे फीचर कसे उपयोगी पडेल याची माहिती दिली आहे. हे Twitter वरील संभाषणांमधून वापरकर्तानावे अनटॅग करेल. यूजरला संभाषणातून नोटिफिकेशन देखील मिळणार नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स एका झटक्यात वाढणार! कसं ते जाणून घ्या

Ghibli सारखे अॅनिमेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं?

कोणता मासा पाण्यात श्वास घेऊ शकत नाही? UPSC परिक्षेत विचारला प्रश्न

insta सारखी आता WhatsApp स्टेटसवर गाणी शेअर करु शकता

मुकेश अंबानींकडून ग्राहकांसाठी बंपर लॉटरी! 12 हजरांमध्ये लॉंच केला लॅपटॉप

आता आधार कार्ड ठेवा थेट मोबाईलमध्ये, कसे, काय? जाणून घ्या सर्व डिटेल्स