Vande Bharat स्लीपर ट्रेनचा एकदम खास लूक; ट्रायलपूर्वी समोर आले इतके असेल भाडे

Vande Bharat Sleeper Train Ticket : देशात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायक होईल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काही मापदंडावर तिची चाचणी होईल.

| Updated on: Oct 03, 2024 | 5:24 PM
देशातील पहिली  वंदे भारत स्लीपर ट्रेनची (Vande Bharat Sleeper Train) व्यावसायिक चाचणी या डिसेंबर महिन्यापर्यंत होऊ शकते. काही दिवसातच या ट्रेनचा ट्रायल रन सुरू होणार आहे.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची (Vande Bharat Sleeper Train) व्यावसायिक चाचणी या डिसेंबर महिन्यापर्यंत होऊ शकते. काही दिवसातच या ट्रेनचा ट्रायल रन सुरू होणार आहे.

1 / 6
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण देशातील विविध भागातील विभागात ही रेल्वे सुरू करण्याची मागणी अगोदरच आली आहे. ही रेल्वे मुंबई, दिल्ली वा बेंगळुरू या शहरातून सुरू होऊ शकते.

2 / 6
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या भाड्याविषयी, किरायाविषयी अगोदरच घोषणा केली आहे. त्यानुसार, राजधानी एक्सप्रेसच्या किरायाइतकेच या नवीन रेल्वेचे भाडे असेल.

3 / 6
या ट्रेनमध्ये  USB चार्जिंग सुविधासह रीडिंग लाईट, सार्वजनिक उद्घोष, दृश्यस्वरुपात माहिती प्रणाली, इनसाईड डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षेसाठी कॅमेरे असतील. दिव्यांग यात्रेकरूसाठी विशेष बर्थ आणि शौचालय असतील. या ट्रेनमध्ये अतिरिक्त, फर्स्ट एसी डब्बे असेल. यामध्ये गरम पाण्याच्या शॉवरची सुविधा उपलब्ध असेल.

4 / 6
वंदे भारत स्लीपर ट्रेन चा ताशी वेग 160/kmph इतका असेल. तर ही रेल्वे ताशी 180/kmph पर्यंत वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. त्यामध्ये 11 3एसी,  4 2एसी आणि 1 फर्स्ट क्लास कोच असेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेन चा ताशी वेग 160/kmph इतका असेल. तर ही रेल्वे ताशी 180/kmph पर्यंत वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. त्यामध्ये 11 3एसी, 4 2एसी आणि 1 फर्स्ट क्लास कोच असेल.

5 / 6
प्रवाशांच्या सुरक्षा, लोको पायलट आणि अटेंडेट्सची सुविधा मिळते. या ट्रेन नवीन डिझाईननुसार असतील. लोको कॅब अधिक सुविधाजनक आहे.

प्रवाशांच्या सुरक्षा, लोको पायलट आणि अटेंडेट्सची सुविधा मिळते. या ट्रेन नवीन डिझाईननुसार असतील. लोको कॅब अधिक सुविधाजनक आहे.

6 / 6
Follow us
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.