बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाणी कपूर हिचा बोल्ड लूक; सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा
अभिनेत्री वाणी कपूर (vani kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे. (vani kapoor social media)
Most Read Stories