‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा उसगांवकर-सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी
सुप्रिया पिळगांवकर आणि वर्षा उसगांवकर या लोकप्रिय अभिनेत्रींच्या डान्सची जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री एकमेकींच्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.
Most Read Stories