Vastu tips: चूकुनही ‘या’ वस्तू टेरेसवर ठेऊ नका, होऊ शकते पैशांची चणचण!
बऱ्याच लोकांना टेरेसवर झाडू ठेवण्याची सवय असते. मात्र, ही तुमची सवय अत्यंत चुकीची आहे. कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. त्यामुळे कधीही झाडू टेरेसवर ठेवू नका. गंजलेले लोखंड किंवा छतावर पडलेले साहित्य देखील अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या महिन्याचे बजेट बिघडू शकते.
Most Read Stories