दिवाळी पूजेत विकी कौशल याचा जबरदस्त लूक, थेट पोहचला करण जोहर याच्या ऑफिसमध्ये, फोटो व्हायरल
विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. विकी कौशल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.