दोघी बहिणी एकाच क्षेत्रात,तरीही भेटत नाही; विद्या बालनच्या सुपरस्टार बहिणीने सांगितलं कारण

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहिण ही साऊथ इंडस्ट्रीची दिग्गज अभिनेत्री आहे. दोघी बहिणी एकाच क्षेत्रात असूनही भेटत का नाही याबद्दल विद्याच्या बहिणीने खुलासा केला आहे.

| Updated on: Nov 08, 2024 | 4:01 PM
विद्या बालनने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं असं  एक स्थान निर्माण केलं आहे. विद्या बालन म्हटल्यावर चित्रपटात काहीतरी नक्कीच वेगळं पाहायला मिळणार असा चाहत्यांचा विश्वास नक्कीच असतो.  पण एक आश्चर्याची बाब म्हणजे विद्याची बहीणही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघीही एकाच क्षेत्रात असून एकमेकींना फार भेटत नाही.

1 / 7
 साऊथ इंडस्ट्रीमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियामणी ही विद्या बालनची चुलत बहीण आहे. याविषयीचा खुलासा खुद्द प्रियामणीने एका मुलाखतीमध्ये केला. बहिणी असूनही त्या एकमेकींना फार कमी वेळा भेटल्या आहेत असंही ती म्हणाली होती.

2 / 7
दरम्यान प्रियामणीनं विद्या बालन फक्त दोनदाच भेटल्या आहे. प्रियामणीनं या भेटींबाबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. ती म्हणाली की, "एक अवॉर्ड सेरेमनी होती, मला धुसरं आठवतंय की, कदाचित विजागमध्ये होती, जिथे त्या देखील आल्या होत्या. मला वाटतंय की, त्यांनी एनटीआर सरांच्या लाईफवर एक तेलगु फिल्म केली होती, त्यासाठीच ती त्या अवॉर्ड फंक्शनला आल्या होत्या."

3 / 7
प्रियामणी पुढे म्हणाली की, "ज्यावेळी त्यांना समजलं की, मीसुद्धा तिथेच आहे, त्यावेळी त्यांनी मला अवॉर्ड दिलं, जे नेमकं कशासाठी दिलं तेसुद्धा मला आठवत नाही. अवॉर्ड फंक्शनमध्ये मी पहिल्यांदा विद्या बालनला स्टेजवर पाहिलं होतं.  त्या खरंच खूप सुंदर आहेत. मला आठवतंय की, ज्यावेळी त्या मला भेटलेल्या त्यावेळी त्यांनी मला विचारलं होतं की, प्रिया तू कशी आहेस? त्यावर मी म्हणालेली , मी छान आहे, तुम्ही कशा आहात? त्यावेळी आम्ही एकमेकींना मिठी मारली होती."

4 / 7
असं म्हणतं प्रियामणीने त्यांच्या पहिल्या भेटींचा तो क्षण सांगितल.तसेत प्रियामणीनं सांगितलं की त्यांची दुसरी भेट ही शाहरुख खानच्या एका पार्टीमध्ये झाली. दरम्यान प्रियामणीनं शाहरुख खानसोबत फिल्म 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर केली होती. यापूर्वी ती फिल्म 'चेन्नई एक्सप्रेस'मध्येही त्याच्यासोबत एका गाण्यात दिसली होती.

5 / 7
Vidya Balan Cousin Sister Is South Superstar

6 / 7
जवान, आर्टिकल 370, मैदान या हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तर फॅमिली मॅन या वेबसीरिजमधील तिचं काम खूप गाजलं. आता फॅमिली मॅन 3 मध्येही ती दिसणार आहे.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.