दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडचं लग्न; अभिनेत्रीवर खर्च केला होता पाण्यासारखा पैसा

फरार बिझनेसमन विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने शनिवारी गर्लफ्रेंड जास्मिनशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिद्धार्थचं नाव एकेकाळी अभिनेत्री दीपिका पादुकोणशी जोडलं गेलं होतं.

| Updated on: Jun 23, 2024 | 11:48 AM
अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने नुकतंच लग्न केलं. गर्लफ्रेंड जास्मिनसोबत त्याने शनिवारी लंडनमध्ये लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
सिद्धार्थ-जास्मिनने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. गेल्या वर्षी हॅलोवीनला सिद्धार्थने जास्मिनला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. हॅलोवीन कॉस्च्युममधील फोटो पोस्ट करत सिद्धार्थने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. जास्मिन ही मूळची अमेरिकेची असून सिद्धार्थचाही जन्म कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमध्ये झाला.

2 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोणचं सिद्धार्थ माल्याशी असलेलं नातं विशेष चर्चेत होतं. आयपीएल मॅचेसदरम्यान, डिनर डेट्स आणि इतर कार्यक्रमांमध्ये या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. आयपीएल मॅचदरम्यान दोघांनी केलेल्या किसची तुफान चर्चा झाली होती. मात्र ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर काही आरोप केले.

3 / 5
सिद्धार्थ आणि दीपिका त्यांच्या नात्याविषयी माध्यमांसमोर कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नव्हते. मात्र ब्रेकअपनंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. सिद्धार्थने दीपिकाला ‘वेडी’ असं म्हटलं होतं.

4 / 5
"मी तिला दिलेले महागडे डायमंड्स, बॅग्स हे सर्व ती विसरली होती. तिच्या सुट्ट्यांवर खर्च केलेला पाण्यासारखा पैसा, तिच्या मित्रमैत्रिणींना दिलेल्या पार्ट्या या सर्व गोष्टींचा तिला विसर पडला होता”, असं सिद्धार्थने बोलून दाखवलं होतं.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.