Vinod Kambli : अखेर कांबळीने सत्य सांगितलं, कठीण काळात सचिनने काय मदत केली?

Vinod Kambli : अलीकडेच एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. त्यावेळी कांबळीची अवस्था पाहून अनेकांना खूप वाईट वाटलं. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची खूप घट्ट मैत्री होती. पण नंतर त्यांच्यात दुरावा आता कांबळीने कठीण काळात सचिनने त्याची काय मदत केली? त्याबद्दल सांगितलं आहे.

| Updated on: Dec 13, 2024 | 5:51 PM
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच आरोग्य चांगलं नाहीय. 52 वर्षांचा कांबळी दारुशी संबंधित आणि अन्य आजारांनी ग्रस्त आहे. स्वत: चांगले उपचार करु शकेल, अशी कांबळीची परिस्थिती नाहीय.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच आरोग्य चांगलं नाहीय. 52 वर्षांचा कांबळी दारुशी संबंधित आणि अन्य आजारांनी ग्रस्त आहे. स्वत: चांगले उपचार करु शकेल, अशी कांबळीची परिस्थिती नाहीय.

1 / 5
कांबळी नुकताच एका कार्यक्रमात दिसला होता. तिथे त्याची भेट जुना मित्र सचिन तेंडुलकर बरोबर झाली. आता कांबळीने एका मुलाखतीत मनातील सिक्रेट सांगितली आहेत. कांबळीने सांगितलं की, कठीण काळात सचिनने त्याची भरपूर मदत केली.

2 / 5
विनोद कांबळीची लिलावती हॉस्पिटलमध्ये दोन-दोन ऑपरेशन्स झाली. हा सगळा खर्च सचिनने उचलल्याच विनोद कांबळीने सांगितलं. त्यासाठी तो सचिनचा आभारी आहे.

विनोद कांबळीची लिलावती हॉस्पिटलमध्ये दोन-दोन ऑपरेशन्स झाली. हा सगळा खर्च सचिनने उचलल्याच विनोद कांबळीने सांगितलं. त्यासाठी तो सचिनचा आभारी आहे.

3 / 5
कांबळीने एका युट्यूब चॅनलला सांगितलं की, "सचिनने भरपूर मदत केली. 2013 साली माझे दोन ऑपरेशन्स लिलावती हॉस्पिटलमध्ये झाली. सचिनने सर्व सर्जरीचा खर्च उचलला. माझा प्रवास परफेक्ट नव्हता. मी माझं कुटुंब, सचिन आणि अन्य मित्रांनी केलेल्या मदतीसाठी आभारी आहे"

4 / 5
"मी आता चांगला आहे. पत्नी माझी चांगली काळजी घेते. ती मला तीन वेगवेगळ्या रुग्णालयात घेऊन गेली. मला फिट व्हायचय हे तिने सांगितलं. अजय जाडेजा सुद्धा मला भेटायला आला. मी यूरिनच्या समस्येने पीडित होतो" असं विनोद कांबळीने सांगितलं. कांबळीची ही जुनी मुलाखत आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.