Anushka Sharma Birthday Party : अनुष्का शर्माच्या बर्थ डे पार्टीला कोण-कोण आलं? पाहा PHOTOS
बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा नुकताच बर्थ डे झाला. या बर्थ डे पार्टीला कोण-कोण आलेलं? विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमी चर्चेत असते. दोघांनी आपआपल्या क्षेत्रात नाव, यश कमावलय.
Most Read Stories