Diwali 2023 | या दिवाळीत ‘या’ मंदिरांना भेट द्या, वर्षभर मिळेल सुख-समृद्धी
असं एक मंदिर आहे जिथे भक्त कधी रिकाम्या हाताने परत जात नाही सांगा पाहू कोणत? मध्य प्रदेशातील महालक्ष्मी मंदिर. भारतातील मध्य प्रदेश राज्यातील रतलाम येथे एक प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे. वर्षभर आणि विशेषत: दिवाळीला लोकांची खूप गर्दी असते. धनतेरस ते दीपावली या दिवसांमध्ये भाविक मातेला दागिने अर्पण करतात. हेच दागिने, वस्तू भक्तांमध्ये वाटले जातात.
Most Read Stories