Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यास खुलं, आरोग्याची काळजी घेत दर्शन घेण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन

सर्व लोकांना आवाहन केलं आहे की, सॅनिटाईजचा वापर करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, शासनाने घेतलेल्या सगळ्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करतो अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

| Updated on: Apr 02, 2022 | 9:13 AM
कोरोनाच्या काळात दोन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं पददर्शन बंद करण्यात आलं होतं. ते आजपासून सुरू होत आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं पददर्शन बंद करण्यात आलं होतं. ते आजपासून सुरू होत आहे.

1 / 5
त्यामुळे दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक रांगेत उभे राहून पददर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक रांगेत उभे राहून पददर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 5
आज वारकऱ्यांसाठी दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा सण आहे. मंदीर समिती ही वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी सुसज्ज आहे. आज येणाऱ्या वारकऱ्यांचं गुलाब वृष्टी करून साजरी केली. हिंदु धर्मीयांसाठी हा खूप मोठा सण आहे.

3 / 5
हिंदू वारकऱ्यांसाठी आज व्यवस्थित व्यवस्था केली आहे. खूप मोठी रांग सध्या दर्शनासाठी आहे. अनेक लोकांनी ऑनलाईन बुकींग केलं आहे.

हिंदू वारकऱ्यांसाठी आज व्यवस्थित व्यवस्था केली आहे. खूप मोठी रांग सध्या दर्शनासाठी आहे. अनेक लोकांनी ऑनलाईन बुकींग केलं आहे.

4 / 5
सर्व लोकांना आवाहन केलं आहे की, सॅनिटाईजचा वापर करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, शासनाने घेतलेल्या सगळ्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करतो अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

सर्व लोकांना आवाहन केलं आहे की, सॅनिटाईजचा वापर करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, शासनाने घेतलेल्या सगळ्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करतो अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.