भोळ्या भाबड्या महादेवाला तांबे-पितळाचा 5 क्विंटलचा साज, डोळ्यात भरणारं ‘सुवर्ण रुप!’
वाशीम येथील तांबे पितळेच्या भांड्याच्या एका व्यावसायिकाने श्रावण मासानिमित्त तब्बल 5 क्विंटलचा संपूर्ण पितळेचा साज पद्मेश्वर अर्पण केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही. या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.
Most Read Stories