खडकवासला धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली
Pune Rain | मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे
![खडकवासला धरण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/20195341/Khadakwasla-dam.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 7
![रात्री 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145436/Khadkwasla-3.jpg)
2 / 7
![खडकवासला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145429/Khadkwasla-6.jpg)
3 / 7
![खडकवासला धरण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145431/Khadkwasla-5.jpg)
4 / 7
![खडकवासला धरणक्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145433/Khadkwasla-4.jpg)
5 / 7
![खडकवासला धरण पूर्णपणे भरल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145438/Khadkwasla-2.jpg)
6 / 7
![खडकवासला साखळीतील चारही धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/23145441/Khadkwasla-1.jpg)
7 / 7
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या