लग्नात नवरीने नवऱ्याची तिच्या मैत्रिणी बरोबर ओळख करुन दिली, तिला पाहताच… नवरदेव वरात घेऊन फिरला मागे

लग्नात नवरीने नवऱ्याची तिच्या मैत्रिणी बरोबर ओळख करुन दिली, तिला पाहताच नवरदेव घाबरला, वरात घेऊन मागे फिरला. वधू पक्षाने हे लग्न मोडलं. काहीवेळ गदारोळ झाला. पण वरपक्षाला वधू पक्षाशिवाय माघारी परतावं लागलं. झीलपूर गावच हे प्रकरण आहे.

| Updated on: Nov 14, 2024 | 3:37 PM
उत्तर प्रदेशच्या हापूडामध्ये दारात आलेली वरात वधु पक्षाने परत पाठवून दिली. वर पक्ष लग्न मोडू नका म्हणून विनंती करत होता. लग्न का मोडताय? हे कारणही त्यांनी विचारलं.

उत्तर प्रदेशच्या हापूडामध्ये दारात आलेली वरात वधु पक्षाने परत पाठवून दिली. वर पक्ष लग्न मोडू नका म्हणून विनंती करत होता. लग्न का मोडताय? हे कारणही त्यांनी विचारलं.

1 / 5
त्यावेळी वधू पक्षाने त्यांच्यासमोर एका मुलीला उभं केलं. त्या मुलीला पाहून नवरा मुलगा खूप घाबरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यावेळी वधू पक्षाने त्यांच्यासमोर एका मुलीला उभं केलं. त्या मुलीला पाहून नवरा मुलगा खूप घाबरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

2 / 5
ती मुलगी दुसरी तिसरी कोणा नाही, तर नवरदेवाची गर्लफ्रेंड होती. ती दिल्लीवरुन उत्तर प्रदेश हापूडामध्ये आली होती.

ती मुलगी दुसरी तिसरी कोणा नाही, तर नवरदेवाची गर्लफ्रेंड होती. ती दिल्लीवरुन उत्तर प्रदेश हापूडामध्ये आली होती.

3 / 5
दिल्लीवरुन आलेल्या त्या मुलीने वधूकडच्या मंडळींना सर्व सत्य काय ते सांगितलं. त्यांच्या कुटुंबाला सत्य समजलं. नवरा फसवतोय हे त्यांच्या लक्षात आलं.

दिल्लीवरुन आलेल्या त्या मुलीने वधूकडच्या मंडळींना सर्व सत्य काय ते सांगितलं. त्यांच्या कुटुंबाला सत्य समजलं. नवरा फसवतोय हे त्यांच्या लक्षात आलं.

4 / 5
हे समजल्यानंतर वधू पक्षाच्या गोटात एकच सन्नाटा पसरला. संध्याकाळी वरात आली, त्यावेळी नवरी नवरदेवाला म्हणाली, 'चल, मी तुझी माझ्या मैत्रिणीबरोबर ओळख करुन देते' गर्लफ्रेंडला समोर पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.