कपूर घराण्यात वाजणार सनई चौघडे; होणाऱ्या वहिनीला करीना म्हणाली ‘मेहंदी लगा के रखना..’

कपूर घराण्यात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज कपूर यांचा नातू आदर जैन विवाहबंधनात अडकणार असून नुकतंच त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. या फोटोंवर अभिनेत्री करीना कपूरने तिच्या होणाऱ्या वहिनीसाठी खास संदेश लिहिला आहे.

| Updated on: Sep 04, 2024 | 12:17 PM
कपूर घराण्यात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करीना, करिश्मा यांचा चुलत भाऊ आदर जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच त्याने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीला लग्नासाठी प्रपोज केलंय.

1 / 5
आलेखा आणि आदर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याआधी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. ताराशी ब्रेकअप केल्यानंतर तिच्याच मैत्रिणीला आदरने प्रपोज केलंय.

आलेखा आणि आदर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याआधी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. ताराशी ब्रेकअप केल्यानंतर तिच्याच मैत्रिणीला आदरने प्रपोज केलंय.

2 / 5
आदर जैनने आलेखाला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट करताच त्यावर करीना आणि करिश्मा कपूर बहिणींनी कमेंट्स केल्या आहेत. 'मेहंदी लगा के रखना.. डोली सजा के रखना', अशी कमेंट करीना कपूरने केली आहे. करिश्मानेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
आलेखा ही तारा आणि आदर या दोघांची खास मैत्रीण होती. एका जुन्या फोटोमध्ये तिने आदर आणि ताराच्या नात्यात 'थर्ड व्हिल' (तिसरी चाक) असल्याचं म्हटलं होतं. तर आदरने प्रपोजलच्या पोस्टमध्ये आलेखाला त्याची 'फर्स्ट क्रश' असं म्हटलंय.

4 / 5
आदर जैन हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा होती.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.