Weight Loss | वजन कमी करायचंय? मग, गव्हाऐवजी ‘या’ पिठाच्या चपात्यांचा आहारात समावेश करा!

गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाऐवजी इतर पिठांची चपाती खावी. ज्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे.

| Updated on: Jun 01, 2021 | 3:54 PM
बहुतेक लोक सतत वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, अशा परिस्थितीत बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी कार्बचे सेवन कमी करतात. यामुळे बहुतेक लोक गव्हाच्या पीठाची चपाती खाणे बंद करतात. हे पीठ कर्बोदकांनी समृद्ध आहे. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाऐवजी इतर पिठांची चपाती खावी. ज्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या पीठाची चपाती आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल आणि वजन देखील नियंत्रणात राहील.

1 / 6
नाचणीचे पीठ : नाचणी हे निरोगी आणि पारंपारिक धान्यांपैकी एक आहे. नाचणी लोह, कॅल्शियम आणि फायबरचे मुख्य स्त्रोत आहे, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. जर, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण नाचणी आपली भूक नियंत्रित करण्याबरोबरच बर्‍याच काळासाठी पोट भरलेले राहते. नाचणी सहज पचते आणि पौष्टिकही असते.

2 / 6
बदाम पीठ : बदाम पौष्टिक घटकांनी समृद्ध असतात. जर आपण किटो आहार घेत असाल, तर आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. बदामाच्या पिठामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते आणि त्यात प्रथिने व निरोगी चरबी असते.

3 / 6
बाजरीचे पीठ : जर आपल्याला ग्लूटेन फ्री चपाती खायची असेल तर, आपल्याला आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. ही भाकरी फायबरमध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. याशिवाय यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

4 / 6
ज्वारीचे पीठ : ज्वारीचे पीठ पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. ज्वारी व्हिटामिन सीचा मुख्य स्रोत आहे.

5 / 6
ओट्स पीठ : जर आपण आहारामध्ये ओट्सचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर आपण ओट्सची चपाती खाऊ शकता. हा एक ट्रेंडी डायटरी हॅक आहे, जो वजन कमी करण्यात मदत करतो. ओट्स व्हिटामिन बी आणि फायबर समृद्ध असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.