रात्री झोपण्यापूर्वी गुळसोबत खा ही वस्तू, फायदेच फायदे मिळणार

Jaggery Health Benefits: जुन्या काळात घराघरात गूळाचे सेवन अधिक होत होते. मग साखर आल्यावर गुळाचा वापर कमी झाला. परंतु खाण्यात स्वादिष्ट असलेला हा गुळ एक चांगले आयुर्वेदिक औषध आहे. यामुळे गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी गुळाचा चहासुद्धा मिळू लागला आहे.

| Updated on: Oct 31, 2024 | 2:36 PM
जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. मग शरीरासाठी फायदेशीर असणारा गुळ खाल्यास अनेक लाभ मिळतील. गुळात कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन, जिंक, तांबा, फॉलिक एसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटामिन, व्हिटामिन बी-6 यासारखे अनेक गुण आहेत.

1 / 5
गूळ आणि बडीशेप एकत्र खाण्याचे फायदे अनेक आहेत. बडीशेपमध्ये व्हिटामिन सी, कॅल्शियम , पोटॅशियम, एंटीऑक्सीडेंट, एस्ट्रॅगोल, फेनचोन आणि एनेथोल आहेत. त्यामुळे गुळ आणि बडीशेफ एकत्र खालल्यास पचनची समस्या दूर होते.

2 / 5
जेवणानंतर गूळ आणि बडीशेप एकत्र सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते. पोट फुगण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. या दोघांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे ही क्रिया होते.

जेवणानंतर गूळ आणि बडीशेप एकत्र सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते. पोट फुगण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. या दोघांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे ही क्रिया होते.

3 / 5
गूळ आणि एका जातीची बडीशेप यांचे सेवन केल्यामुळे सांधेदुखीपासून मुक्ती मिळते. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच महिलांना मासिक पाळीच्या काळात होणारा पोटदुखीचा त्रास कमी होता.

4 / 5
गूळ आणि बडीशेप जसेच्या तसे सेवन करू शकता. जर तुम्हाला असे करायचे नसेल तर तुम्ही त्याची पावडर बनवू शकता. चुरन बनवण्यासाठी तुम्हाला एका जातीची बडीशेप, ओवा आणि वेलदोडे बारीक वाटून घ्यावी लागेल. त्यानंतर दुपारच्या जेवणात किंवा रात्री गुळासोबत खाऊ शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण.
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा.
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी.
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?.
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?.