हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?

हिवाळा सुरु झाली की थंडीमुळे स्वेटर, टोप्या निघतात. मग थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ केली जाते. देशात अनेक लोक असे आहेत की जे थंडीत थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करतात. यामुळे हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे? त्याचे उत्तर एक्सपर्टने दिले आहे.

| Updated on: Dec 21, 2024 | 3:23 PM
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. काही जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. एक्सपर्टने थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करताना काय काळजी घ्यावी, तेही सांगितले.

1 / 5
थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. तुमची प्रकृती लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळीचा निर्णय घ्यावा. तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2 / 5
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. तसेच केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी चांगला वाटत असले तरी त्याचे अनेक नुकसान आहे.

3 / 5
थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा चमकदार आणि सुदृढ होते. शरीरातील स्नायू मजबूत होतात. तसेच व्यायम आणि इतर शारीरिक हालचालींसाठीही मदत होते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो.

4 / 5
इंटरनल मेडिसिन अँड इंफेक्शन डिजीज कन्सल्टेंट डॉक्टर अंकित बन्सल म्हणाले, हिवाळ्यात लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. परंतु गरम पाण्याऐवजी सामान्य पाणी घेतल्यास त्याचे अनेक फायदे  आहेत.

इंटरनल मेडिसिन अँड इंफेक्शन डिजीज कन्सल्टेंट डॉक्टर अंकित बन्सल म्हणाले, हिवाळ्यात लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. परंतु गरम पाण्याऐवजी सामान्य पाणी घेतल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.