Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salt | मिठाचे प्रकार किती? कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर?

मिठाशिवाय जेवण, असा विचार आपण स्वप्नांत सुद्धा करू शकत नाही. मिठामध्ये सोडियम असते. या सोडियमने पेशी व्यवस्थित काम करतात. याशिवाय शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे सुद्धा संतुलन राखले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे.

| Updated on: Sep 28, 2023 | 2:18 PM
मर्यादेपेक्षा जास्त सोडियम खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे हाडांचे आरोग्य खराब होणे.

1 / 5
पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन मग त्याचं मिठात रूपांतर होतं वगैरे वगैरे असं काहीसं तुम्ही ऐकलं आहे का? समुद्र किनारी मिठागरे असतात. हेच ते सी सॉल्ट! सी सॉल्ट पटकन विरघळतं.

पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन मग त्याचं मिठात रूपांतर होतं वगैरे वगैरे असं काहीसं तुम्ही ऐकलं आहे का? समुद्र किनारी मिठागरे असतात. हेच ते सी सॉल्ट! सी सॉल्ट पटकन विरघळतं.

2 / 5
सेंधा मीठ म्हणजेच पिंक सॉल्ट. यात 84 प्रकारचे मिनरल्स आढळतात. हे मिनरल्स आरोग्यासाठी उत्तम असतात. सेंधा मीठ हे शरीरातील साखरेची पातळी, रक्तपेशींची पीएच पातळी सुधारते आणि स्नायूंच्या वेदना दूर करते.

सेंधा मीठ म्हणजेच पिंक सॉल्ट. यात 84 प्रकारचे मिनरल्स आढळतात. हे मिनरल्स आरोग्यासाठी उत्तम असतात. सेंधा मीठ हे शरीरातील साखरेची पातळी, रक्तपेशींची पीएच पातळी सुधारते आणि स्नायूंच्या वेदना दूर करते.

3 / 5
मधुमेह असणाऱ्यांनी मिठाचं जास्त सेवन करू नये. इतकंच काय तर ज्यांना मधुमेह नाही त्यांना सुद्धा खारट पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका जास्त असतो.

मधुमेह असणाऱ्यांनी मिठाचं जास्त सेवन करू नये. इतकंच काय तर ज्यांना मधुमेह नाही त्यांना सुद्धा खारट पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका जास्त असतो.

4 / 5
आरोग्य तज्ञांच्या मते, मीठामध्ये कमी प्रमाणात सोडियम जास्त फायदेशीर असते. सी सॉल्ट आणि सेंधा मीठ दोन्ही मिठाचे प्रकार अधिक फायदेशीर आहेत. या दोन्हींमध्ये सामान्य मीठापेक्षा सोडियमचे प्रमाण कमी असते. आपण आपल्या जेवणात या दोन्ही मिठाचा समावेश करू शकता.

5 / 5
Follow us
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.