तिखट आणि झणझणीत खायचंय? मग आधी तोटे वाचा!

भारतात तिखट खाणाऱ्या लोकांचं प्रमाण फार आहे. लोकांना इतकं तिखट आवडतं की ते जेवण तिखट नसेल तर मिरची मागवून खातात. वडापाव असो की कुठली भाजी असो, तिखट आणि झणझणीत पदार्थ खायचे म्हणजे खायचेच. एक्स्ट्रा तिखट टाकून खाणार पण गोडपेक्षा तिखटच जास्त खाणार. पण काय तिखट खायचे तोटे तुम्हाला माहित आहेत का? वाचा

| Updated on: Oct 31, 2023 | 1:23 PM
मूळव्याध! मूळव्याध ही समस्या बऱ्याच लोकांना आहे. तिखट खाणाऱ्या लोकांना अनेकदा मूळव्याध होतो. तिखट मसाल्याने अंगातली हिट वाढते, हिट वाढल्याने साहजिकच मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात.

मूळव्याध! मूळव्याध ही समस्या बऱ्याच लोकांना आहे. तिखट खाणाऱ्या लोकांना अनेकदा मूळव्याध होतो. तिखट मसाल्याने अंगातली हिट वाढते, हिट वाढल्याने साहजिकच मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात.

1 / 5
त्वचा कोरडी होणे ही एक समस्या आहे. तिखट खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कमी होतो. तिखट प्रमाणात खाल्ल्याने या समस्या उद्भवत नाहीत. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार प्रमाणात खा. तिखट कमी खा.

त्वचा कोरडी होणे ही एक समस्या आहे. तिखट खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कमी होतो. तिखट प्रमाणात खाल्ल्याने या समस्या उद्भवत नाहीत. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार प्रमाणात खा. तिखट कमी खा.

2 / 5
तिखट खाल्ल्याने भूक लागते. होय! तिखट, मसालेदार पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात. हे खाल्ल्याने भूक लागू शकते. त्यामुळे तिखट खाऊन वजन वाढते. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे.

3 / 5
असं म्हणतात की तिखट कमी खाल्ल्याने राग कमी येतो. यामागे काही वैद्यकीय गोष्टी सुद्धा आहेत. तिखट जास्त खाल्ल्याने बीपी वाढतो. जर तुम्हाला हाय बीपी म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर तिखटापासून जरा लांबच रहा. मसालेदार खाल्ल्याने हृदयविकाराच्या समस्या देखील उद्भवतात.

4 / 5
काही लोकांना तिखट खायला प्रचंड आवडतं. पण तिखट खायचे अनेक तोटे आहेत त्यातला एक सगळ्यांना माहित असणारा आणि सगळ्यांनी अनुभवलेला तोटा म्हणजे पोटाची समस्या. जास्त तिखट खाल्ल्याने  अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तिखट खाल्ल्याने पोट बिघडते त्यामुळे मसालेदार खाताना प्रमाणात खा.

5 / 5
Follow us
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.